A lively and energetic Marathi devotional song praising the beloved deity, filled with joy, devotion, and rhythmic beats.
Ganraya Ganraya Ganraya Ho - Song Lyrics
बाप्पा, मला तुझी फार आठवण येते रे
तू कधी येणार आमच्या घरी?
देवा, तुझ्याचसाठी उघडून दार
वाट पाहून झाली फार
चिंता हरून, देवा, थकलास ना रं?
दे माझ्या खांद्यावर भार
थोडं हितं टेकून जा
घास खाऊन माझ्या हातातला
Read More >>
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
देवा, तुझा कुणी ना करतो विचार
तुझा आधार हाय फार, फार
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
तू ढगातून, देवा, उतरून येतोस खाली
रे करू दे थोडी सेवा, सांग तुझी बी खुशाली
नको पुन्हा जाऊ आता
अजून थोडासा थांब ना
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
देवा, तुझ्या घरी तू एकदा विचार
रहा अजून दिस चार, चार
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, हो
गणराया, गणराया, गणराया, गणराया
गणराया, गणराया, गणराया, गणराया
मोरया, मोरया, मोरया, मोरया
मोरया, मोरया, मोरया, मोरया
मोरया, मोरया, मोरया, मोरया
मोरया, मोरया, मोरया, मोरया
घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन
भावे ओवाळीन म्हणे नामा
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचन्द्रं भजे
हरे राम, हरे राम, राम, राम हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण, कृष्ण हरे-हरे
हरे राम, हरे राम, राम, राम हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण, कृष्ण हरे-हरे
गणपति बाप्पा (मोरया!)